पोशिंदा काव्यसंग्रहातील कृषी जीवनदर्शन
Identification
- Public canonical key
- radar:r-14bca73cf1780544863babaa2e409c3c
- Authors
- श्रीकांत प्रल्हाद बोधे
- Reported year
- 2026
- Reported language
- mr
- Source type
- article
- First detected
- 2026-11-13T08:39:07.694644+00:00
- Last metadata observation
- 2026-11-13T08:39:07.694644+00:00
- Last HTTP verification
- Not checked
Documentary abstract — original language
‘पोशिंदा’ हा प्रा. नंदकुमार शेडगे यांचा काव्यसंग्रह मराठी ग्रामीण कवितेतील एक महत्त्वपूर्ण आणि अनुभवसंपन्न आविष्कार आहे. या काव्यसंग्रहातून शेतकरी, शेती, माती आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. शेतकरी हा जगाचा अन्नदाता असूनही त्याचे जीवन बारामाही कष्ट, दुष्काळ, निसर्गावरचे अवलंबित्व आणि आर्थिक अन्याय यांनी ग्रासलेले आहे, ही वास्तवता कवीने संयत व संवेदनशील शब्दांत मांडली आहे. कवितांमधून मातीशी असलेली निष्ठा, श्रमसंस्कृती, देवत्वाची भावना, तसेच वडिलांच्या कष्टांविषयीचा आदर प्रकर्षाने जाणवतो. ‘पंढरी’, ‘आस’, ‘बाप’, ‘वसा’, ‘बारोमास’ यांसारख्या कवितांतून शेतकऱ्याचे भावविश्व, त्याची श्रद्धा, वेदना आणि सहनशीलता व्यक्त झाली आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे बदलत चाललेल्या ग्रामीण जीवनाची खंतही कवीच्या कवितांतून व्यक्त होते. ग्रामीण बोलीभाषेचा प्रभावी वापर, साधी-सोपी पण आशयगर्भ मांडणी आणि शेणामातीचा गंध लाभलेली भाषा ही या काव्यसंग्रहाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एकूणच ‘पोशिंदा’ हा काव्यसंग्रह शेतकऱ्यांच्या जीवनसंघर्षाचे वास्तववादी, प्रामाणिक आणि संवेदनशील चित्रण करणारा असून मराठी ग्रामीण साहित्याला समृद्ध करणारा ठरतो.
Identifiers
- OPENALEX
- https://openalex.org/W7131069226
- DOI
- 10.5281/zenodo.18741337
Documentary context
- Documentary family
- article
- Source-reported types
- article
Entity mentions are not evidence of legal recognition. Jurisdiction studied is separate from author affiliation country.
Sources
OpenAlex · Record 1
Cite this reference
श्रीकांत प्रल्हाद बोधे. पोशिंदा काव्यसंग्रहातील कृषी जीवनदर्शन. 2026. https://doi.org/10.5281/zenodo.18741337
JSON · CSL-JSON · BibTeX · RIS · CSV · JSON-LD ·
APA, Chicago, ISO 690: bibliographic formats using available fields. OSCOLA / Bluebook: structured data only; full legal citation compliance is not claimed without verification of required elements.
- APA
- श्रीकांत प्रल्हाद बोधे. (2026). पोशिंदा काव्यसंग्रहातील कृषी जीवनदर्शन. https://doi.org/10.5281/zenodo.18741337
- Chicago
- श्रीकांत प्रल्हाद बोधे. पोशिंदा काव्यसंग्रहातील कृषी जीवनदर्शन. 2026. https://doi.org/10.5281/zenodo.18741337
- ISO 690
- श्रीकांत प्रल्हाद बोधे. पोशिंदा काव्यसंग्रहातील कृषी जीवनदर्शन. 2026. https://doi.org/10.5281/zenodo.18741337
Warning: Undefined array key "last_link_verified" in /home/clients/e27d81e12f04d2bfd747aa264540ac56/sites/_UDTR_APP/legal_library_reference.php on line 31
UDTR Global Rights of Nature Legal Library. पोशिंदा काव्यसंग्रहातील कृषी जीवनदर्शन. Documentary record: https://www.declarationuniverselledesdroitsdelarbre.org/global-rights-of-nature-radar/reference/r-14bca73cf1780544863babaa2e409c3c/ · Last HTTP verification: not performed
Research dossiers and documentary relations
Source roles
Bibliographic / original publication source · https://doi.org/10.5281/zenodo.18741337
An authority link alone does not verify a legal claim. Abstracts and full texts remain subject to their source terms.
Documentary status
Relevance pending
Library
This identity is not yet included in the Legal Library.